आजचे सोन्याचे भाव
 सोन्याच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ होत असून जागतिक बाजारातील अस्थिरता आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरत आहे यामुळे सोन्याचे भाव वाढत आहेत.   गेल्या काही दिवसांमध्ये सोन्याच्या किंमती हजारो रुपयांनी वाढल्यात, आता दर सातत्याने वाढत असल्याने ग्राहक हे याकडे लक्ष ठेवून आहेत. तसेच लग्नसराईचा सीझन असल्यामुळे आगामी काळातही सोन्याच्या दरात चढ-उतार पाहायला मिळू शकतो. अशा परिस्थितीत आज आपण 25 फेब्रुवारी 2025 रोजी पुन्हा एकदा सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. ते थोडक्यात पाहू. आज महाराष्ट्रातील काही शहरांमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याच्या किमती 220 रुपयांनी 22 कॅरेट सोन्याच्या किमती 200 रुपयांनी आणि 18 कॅरेट सोन्याच्या किमती 160 रुपयांनी वाढल्या आहेत.
मुंबई  येथे आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 750 रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 90 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 66 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली आहे.
पुणे  येथे आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 750 रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 90 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 66 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.
तर नागपूर येथे आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 80 हजार 750 रुपये, 24 कॅरेट सोन्याची किंमत 88 हजार 90 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याची किंमत 66 हजार 70 रुपये प्रति दहा ग्रॅम इतकी नमूद करण्यात आली.
तर मंडळी दररोज सोन्याची किंमतीची माहिती मिळवण्यासाठी सत्ता या पोर्टलला सबस्क्राईब करा.

By satta

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *