मराठी वास्तवपटांचा थोडक्यात इतिहास – डॉक्टर बापू चंदनशिवे

मराठी वास्तवपटांचा थोडक्यात इतिहास  मराठी व्यक्तींनीच अखिल भारतीय सिनेमा सृष्टीला जन्म दिलेला दिसतो. भारतीय वास्तवपटाचे जनक हरिचंद्र सखाराम भाटवडेकर असोत किंवा भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके असोत, दोन्हीही महाराष्ट्रातील आहेत. रॅगलर पंराजपे यांच्यावरील हरिश्चंद्र भाटवडेकर यांनी तयार केलेला वार्तापट हा भारतातील पहिला वार्तापट आहे. त्यापूर्वी भारतामध्ये ल्युमिअर बंधूच्या लघुपट किंवा वास्तवपट प्रदर्शनानंतर वार्तापट, लघुपट दाखविण्यात … Read more

मुंबई स्पीड बोट दुर्घटना

मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ एलिफंटाला जाणारी एक प्रवासी बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. तर हा अपघात नक्की झाला कसा? या सर्व प्रकाराला जबाब चला तर पाहूया मुंबई येथे एलिफंटाला जाणारे एक प्रवासी बोट का बुडाली? बुधवार दिनांक 18 डिसेंबर रोजी गेट ऑफ इंडिया वरून साडेतीन … Read more

कोण होणार काँगेसपक्षाचे प्रदेशाध्यक्ष ?

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. सुमारे शंभर उमेदवार रिंगणात असताना फक्त सोळा आमदार निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने निराशजनक कामगिरी केली. त्यामुळे राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्यावर पद जाण्याची टांगती तलवार आहे. अशा वेळी काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण? याची चाचपणी पक्षात केली जात आहे. … Read more

सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याकांड संपूर्ण घटनाक्रम

बीड जिल्ह्यानंतर आता परभणी हे शहर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. गेल्या काही दिवसांपासून परभणीत मोठा राडा सुरू आहे. एकीकडे जाळपोळ, दगडफेक आणि त्यानंतर आता पोलीस कारवाईमुळे मोठी खळबळ उडाल्याचं पहायला मिळतं आहे. पोलिसांच्या कारवाईमध्ये एका दलित चळवळीत कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला आहे.  आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर खळबळ उडाल्याचं … Read more

छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डच्चू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकारमधील मंत्रिमंडळाचा शपथविधी १५ डिसेंबरच्या रविवारी नागपुरातील राजभवनात पार पडला. यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ, धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देण्यात आली. शपथविधी सोहळ्यात एकुण ३९ मंत्र्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली होती. यात ३४ कॅबिनेट तर ५ राज्यमंत्री म्हणून शपथ घेण्यात आली. यात भाजपचे १९ मंत्री शिवसेनेचे ११ मंत्री तर अजित … Read more

सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण घटनाक्रम

सध्या बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आहेत . कारण केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्दयीपणे हत्त्या करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांचे हत्या केल्याचे फोटो इंस्टाग्राम वरती व्हायरल होत आहेत. त्या फोटोमध्ये असे दिसत आहे की संतोष देशमुख यांना खूप निर्दयपणे मारण्यात आले आहे. चला तर पाहूया संतोष देशमुख यांची हत्या … Read more

वास्तवपटाची वास्तविकता – डॉक्टर बापू चंदनशिवे

  वास्तवपटाची वास्तविकता २० वे शतक ज्याप्रमाणे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, औद्योगिक क्रांतीचे शतक आहे, त्याचप्रमाणे ते माध्यम क्रांतीचेही शतक आहे. इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील बदल, प्रगती व लवचिकता अतुलनीय अशीच आहे. या शतकात मुद्रित माध्यमांनी गाठलेली उंची व चित्रपट, रेडिओ, दूरचित्रवाणी इन्टरनेट व सामाजिक माध्यमांनी मानवी संवाद आणि अभिव्यक्तीला दिलेली चालना ही … Read more

सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला. गृह आणि अर्थ खाते कोणाला?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या विजयामुळे सरकारमधील सत्तावाटपाची पूर्ण समीकरणेच बदलून गेली आहेत. 5 डिसेंबरला फडणवीस सरकारचा शपथविधी पार पडला. नव्या सरकारच्या शपथविधीनंतर आता आठ दिवस उलटले आहेत. मात्र अजूनही मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि खातवाटप जाहीर झालेलं नाही. त्यामुळे नव्या समीकरणांवर आधारित सत्तावाटपाचे सूत्र ठरावे, यासाठी भाजपांर्गत दबाव असल्याने महत्त्वाच्या खात्यांवरील दावा सोडण्यास पक्षातील … Read more

राम शिंदे पराभूत होण्याची पाच कारणे

   अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड या मतदार संघातील निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप पक्षाचे राम शिंदे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार अशी लढत होती. कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली. तर निवडणूक निकालाच्या दिवशी तर तब्बल 11तास  मतमोजणी चालू होती. सर्वात … Read more

राणी लंके पारनेर मधून का पराभूत झाल्या? वारं फिरलं की फिरवलं?

पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी लढत होती. त्यामध्ये काही अपक्ष म्हणूनही उभे राहिले होते. परंतु अत्यंत चुरशीची लढत झाली ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार राणी लंके यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काशिनाथ दाते . सोपं वाटत असलेला विजय पराभवात बदलल्यावर काय होतं … Read more