मुंबई स्पीड बोट दुर्घटना

मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ एलिफंटाला जाणारी एक प्रवासी बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. तर हा अपघात नक्की झाला कसा? या सर्व प्रकाराला जबाब चला तर पाहूया मुंबई येथे एलिफंटाला जाणारे एक प्रवासी बोट का बुडाली? बुधवार दिनांक 18 डिसेंबर रोजी गेट ऑफ इंडिया वरून साडेतीन … Read more

कोण होणार काँगेसपक्षाचे प्रदेशाध्यक्ष ?

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. सुमारे शंभर उमेदवार रिंगणात असताना फक्त सोळा आमदार निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने निराशजनक कामगिरी केली. त्यामुळे राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्यावर पद जाण्याची टांगती तलवार आहे. अशा वेळी काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण? याची चाचपणी पक्षात केली जात आहे. … Read more

छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डच्चू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकारमधील मंत्रिमंडळाचा शपथविधी १५ डिसेंबरच्या रविवारी नागपुरातील राजभवनात पार पडला. यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ, धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देण्यात आली. शपथविधी सोहळ्यात एकुण ३९ मंत्र्यांनी गोपनीयतेची शपथ घेतली होती. यात ३४ कॅबिनेट तर ५ राज्यमंत्री म्हणून शपथ घेण्यात आली. यात भाजपचे १९ मंत्री शिवसेनेचे ११ मंत्री तर अजित … Read more

वास्तवपटाची वास्तविकता – डॉक्टर बापू चंदनशिवे

  वास्तवपटाची वास्तविकता २० वे शतक ज्याप्रमाणे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, औद्योगिक क्रांतीचे शतक आहे, त्याचप्रमाणे ते माध्यम क्रांतीचेही शतक आहे. इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील बदल, प्रगती व लवचिकता अतुलनीय अशीच आहे. या शतकात मुद्रित माध्यमांनी गाठलेली उंची व चित्रपट, रेडिओ, दूरचित्रवाणी इन्टरनेट व सामाजिक माध्यमांनी मानवी संवाद आणि अभिव्यक्तीला दिलेली चालना ही … Read more

कोरेगाव विधानसभा निवडणुक 2024 | Koregaon satara Vidhansabha Election

प्रतिनिधी – पी के भांडवलकर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसतो ना तोच आता वारे वाहू लागले आहे ते विधानसभा निवडणुकांचे. आज आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव या विधानसभा मतदारसंघाबद्दल. कोरेगाव येथे शशिकांत शिंदे यांना आमदार होण्याची संधी भेटणार का? महेश शिंदे पुन्हा एकदा बाजी मारणार का? चला तर पाहूया कोरेगाव या … Read more