महाराष्ट्र राज्याला आजवर एकही महिला मुख्यमंत्री का मिळाली नाही?
महाराष्ट्र राज्याला आजवर एकही महिला मुख्यमंत्री का मिळाली नाही? महाराष्ट्राच्या सध्याच्या विधानसभेमध्ये एकूण 288 आमदारांपैकी महिला आमदार फक्त 21 आहेत. याआधीच्या 2019 च्या विधानसभेत फक्त 24 महिला आमदार निवडून आल्या…