श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Shrirampur Assembly Election
श्रीरामपूर हे राहता तालुक्याच्या विभाजना अगोदर सर्वात जास्त साखर कारखाने असलेले भारतातील शहर होते. ऊस व कांदा हे येथील प्रमुख पिके आहेत. अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यास श्रीरामपूर हे जिल्ह्याचे मुख्यालय…