श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Shrigonda Assembly Election
नुकतच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसतोय ना तोच आता वारे वाहू लागले आहे ते म्हणजे विधानसभा निवडणुकींचे. अजून विधानसभा निवडणुकीच्या तारीख ही जाहीर झाल्या नाही परंतु सर्व पक्षांनी…