करमाळा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Karmala assembly election 2024

सोलापूर जिल्हा म्हटलं की सर्वांचे लक्ष लागतं ते म्हणजे करमाळा या विधानसभा मतदारसंघ निवडणुकीकडे. करमाळा तालुक्यामध्ये नेहमीच गटातटाचे राजकारण पाहायला भेटल आहे. तसेच येथील पारंपारिक घराणे पाटील, बागल, जगताप यांच्यामध्ये निवडणूक होताना दिसली आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये माढा या लोकसभा मतदारसंघांमधून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला चांगले लीड भेटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार … Read more

दौंड विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Daund Assembly Election 2024

दौंड हा विधानसभा मतदारसंघ गेले दहा वर्ष भाजप पक्षाच्या ताब्यात आहे. गेल्या वीस वर्षांमध्ये दौंड हा विधानसभा मतदारसंघ नेहमीच कुल गट आणि थोरात गट या दोघातच विभागला गेलेला दिसला. परंतु नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये हे दोन्ही गट महायुतीच्या बाजूने काम करत असताना देखील येथे महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांनी जास्तीचा लीड घेतले आहे. तर … Read more

श्रीरामपूरमध्ये सकारात्मक विचारांचे विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे शिबीर संपन्न

श्रीरामपूर: विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या श्रीरामपूर शाखेच्या वतीने दि. ५ व ६ ऑक्टोबर रोजी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व समाजातील तरूण तरूणी व सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कवी आनंदा साळवे, कवी रज्जाक शेख व शाहीर भीमराव कदम यांच्या प्रबोधनपर शाहिरी व कवितानी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीरामपूर तालुका … Read more

भारत मातेच दानशूर रत्न काळाच्या पडद्याआड….. भावपूर्ण श्रद्धांजली

कराडचे ज्येष्ठ नाट्यकर्मी श्रीनिवास एकसंबेकर यांच्या हस्ते वितरीत होणार यंदाचा ‘सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार’

  अहिल्यानगर – येथील सप्तरंग थिएटर्सच्या वतीने देण्यात येणारा ‘सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार’ यंदा मुंबई येथील जेष्ठ नाट्यकर्मी अरूण कदम यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार वितरणासाठी कराड ( जि. सातारा ) येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी श्रीनिवास एकसंबेकर व नाट्य – मालिका अभिनेत्री दया एकसंबेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती सप्तरंग थिएटर्सचे अध्यक्ष डॉ. श्याम … Read more

यंदाचा ‘सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार’ मुंबई येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी अरूण कदम यांना जाहीर

सप्तरंगचा 38 वर्धापन दिन 13 ऑक्टोबरला होणार साजरा अहिल्यानगर –  येथील सप्तरंग थिएटर्सच्या वतीने देण्यात येणारा ‘सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार’ यंदा मुंबई येथील जेष्ठ नाट्यकर्मी अरूण कदम यांना जाहीर झाला आहे. अरूण कदम हे मागील 45 वर्षांपासून महाराष्ट्राच्या हौशी संगभूमीवर लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि तंत्रज्ञ या क्षेत्रात कार्यरत आहेत. सदर पुरस्कार रविवार दि. 13 ऑक्टोबर रोजी … Read more

गेवराई विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Gevrai Beed Assmbly Election

गोदावरी नदीच्या काठावर वसलेला मतदारसंघ तो म्हणजे गेवराई. गेवराई विधानसभा मतदारसंघ हा बीड जिल्ह्यामध्ये मोडतो. बीड जिल्हा म्हटलं की आता आठवतं ते म्हणजे आंतरवाली सराटी. आंतरवाली सराटीतून मराठा आरक्षण या प्रश्नाची ठिणगी पेटली. अंतरवाली सराटी हे गाव गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या सीमेवर आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मोठ्या प्रभाव गेवराई मतदार संघावरती नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये … Read more

खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Khed Alandi Assmbly Election

खेड आळंदी हा तालुका पुणे नाशिक हायवेवर वसलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या देवाची आळंदी गणेशाची देवी निमगाव दावडीचा खंडोबा अशी तीर्थक्षेत्र येथे आहेत. आळंदी हेदेवस्थान तर पूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. आळंदी येथे देशभरातून भाविक येत असतात. खेड आळंदी येथे भुईकोट भोरगिरी आणि देव तोडणे किल्ला असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. खेड आळंदी हा … Read more

राहुरी विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Rahuri Assembly Election

राहुरी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे जगभर प्रसिद्ध आहे. राहुरी हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतो. आज आपण पाहणार आहोत राहुरी येथे सध्याचे स्थितीला राजकीय चित्र काय आहे ? येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी राहुरी येथे शिवाजीराव कर्डिले यांना जिंकण्याची संधी भेटणार का? प्राजक्त तनपुरे यांना … Read more

आष्टी विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Aashti Beed Assembly Election

मराठा आंदोलन म्हटलं की आता आठवतात ते म्हणजे मनोज जरांगे. मध्यंतरी जे मराठा आरक्षण झालं त्याने सर्वांचाच लक्ष वेधून घेतलं होतं. तर या मराठा आंदोलनाची मनोज जरांगे यांनी जेथून सुरुवात केली तो विधानसभा मतदारसंघ म्हणजे आष्टी. जसे मराठा आंदोलन येथे पेटत आहे तसे आष्टी मधील राजकारणही बदलताना दिसत आहे. चला तर पाहूया आष्टी मधील येणाऱ्या … Read more