Category: महाराष्ट्र

All News of Maharashtra state

माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग जीवन प्रवास आणि कारकीर्द

देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी नवी दिल्लीत निधन झाले. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना गुरुवारी २६ डिसेंबर रोजी रात्री दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले,…

महाराष्ट्रात HSRP नंबर प्लेट सक्तीची, 31 मार्च पूर्वी बसवण्याच्या आदेश

महाराष्ट्र मध्ये राज्य परिवहन विभागाने कार, दुचाकी, ट्रॅक्टर, तीन चाकी वाहन, चार चाकी वाहनांसाठी नवीन एच एस आर पी म्हणजेच हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बनवायला सांगितली आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन…

शापित बंगला? रामटेक चा नेमका इतिहास काय?

तो ‘अनलकी बंगला’ एकाही मंत्र्याला नको?, रामटेकचा काय आहे इतिहास? मलबार हिलवरचा सगळ्यात प्रशस्त बंगला.. सी फेसिंग. या बंगल्यासाठी गेल्या काही वर्षांपर्यंत मंत्र्यांमध्ये भांडणं लागायची. पण भुजबळांना तुरुंगवास झाला आणि…

भाजपचे आमदार टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची हत्या संपूर्ण प्रकरण

पुण्याचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची निर्घृण हत्या शिंदवणे घाटात झाली होती. त्याची राज्यभर चर्चा झाली. गुन्हेगारीच्या वाढत्या संख्येमुळे राज्यभरात चिंता व्यक्त होत असताना थेट आमदाराच्याच मामाला…

मुंबई स्पीड बोट दुर्घटना

मुंबईतील गेटवे ऑफ इंडियाजवळ एलिफंटाला जाणारी एक प्रवासी बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमध्ये १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे. तर हा अपघात नक्की झाला कसा? या…

कोण होणार काँगेसपक्षाचे प्रदेशाध्यक्ष ?

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. सुमारे शंभर उमेदवार रिंगणात असताना फक्त सोळा आमदार निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने निराशजनक कामगिरी केली. त्यामुळे राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलाची…

सरपंच संतोष देशमुख यांचे हत्याकांड संपूर्ण घटनाक्रम

बीड जिल्ह्यानंतर आता परभणी हे शहर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आले आहे. गेल्या काही दिवसांपासून परभणीत मोठा राडा सुरू आहे. एकीकडे जाळपोळ, दगडफेक आणि त्यानंतर आता पोलीस कारवाईमुळे मोठी खळबळ…

छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डच्चू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुतीच्या सरकारमधील मंत्रिमंडळाचा शपथविधी १५ डिसेंबरच्या रविवारी नागपुरातील राजभवनात पार पडला. यावेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ, धनंजय मुंडेंना पुन्हा संधी देण्यात आली. शपथविधी सोहळ्यात एकुण…

सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण घटनाक्रम

सध्या बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आहेत . कारण केज तालुक्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्दयीपणे हत्त्या करण्यात आली आहे. संतोष देशमुख यांचे हत्या केल्याचे फोटो इंस्टाग्राम…

वास्तवपटाची वास्तविकता – डॉक्टर बापू चंदनशिवे

वास्तवपटाची वास्तविकता २० वे शतक ज्याप्रमाणे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, औद्योगिक क्रांतीचे शतक आहे, त्याचप्रमाणे ते माध्यम क्रांतीचेही शतक आहे. इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील बदल, प्रगती व लवचिकता…