Category: राजकारण

Political News India, Maharashtra

भोसरी विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024

पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. यंदाची निवडणूक महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी रंगणार आहे. शहरातील तीन विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार जवळपास निश्चित आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी कोणाला…

जालना जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024

मराठा आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या जिल्हा तो म्हणजे जालना .लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आंदोलनामुळे रावसाहेब दानवे यांना पराभव पत्करावा लागला. भाजपचा गड असं मानला जाणाऱ्या जालन्याला लोकसभा निवडणुकीमध्ये सुरुंग लागला आणि काँग्रेसने…

हिंगोली जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024

आज आपण पाहणार आहोत हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये नक्कीच चाललय काय? हिंगोली ही भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आठवे ज्योतिर्लिंग म्हणजेच औंढा नागनाथ व भागवत धर्माची पताका संपूर्ण देशात फडकवणारे संत…

गोंदिया जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024

गोंदिया’ शहर हे गोंदिया जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात अनेक भातसडीचे उद्योग व काही तंबाखूचे छोटे उद्योगधंदे आहेत. गोंदिया महाराष्ट्रात असून, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या सीमेवर आहे. गोंदियाच्या आवतीभोवती…

बुलढाणा जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024

बुलडाणा जिल्हा मासाहेब जिजाऊंचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जगातले तिसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवरही बुलडाणा जिल्ह्यात आहे. संतांची भूमी म्हणूनही जिल्ह्याला तशी ओळख आहे. बुलडाणा जिल्ह्यात विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत.…

संभाजीनगर विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024

संभाजीनगर विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024 मुंबईनंतर शिवसेनेचा दुसरा बालेकिल्ला म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा. पण शिवसेनेच्या फुटीत संभाजीनगरच्या या बालेकिल्लाला सुरुंग लागला आणि जवळपास सर्वच आमदार आणि स्थानिक नेत्यांनी शिंदेंच्या बंडाळीला साथ…

बीड जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024

लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात अटीचा निवडणूक ठरलेला मतदार संघ म्हणजे बीड मतदार संघ. लोकसभा निवडणुकीत बीडमध्ये महायुतीकडून पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडी यांच्याकडून बजरंग आप्पा सोनवणे हे मैदानात होते . याच्यामध्ये…

सांगोला विधानसभा निवडणूक मतदारसंघ निहाय लेखाजोखा 2024

सोलापूर या जिल्ह्यामध्ये सांगोला हा विधानसभा मतदारसंघ येतो. सांगोला येथे शहाजी बापू पाटील हे विद्यमान आमदार आहेत. शहाजी बापू पाटील हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. शहाजी बापू पाटील हे कोणत्या ना…

शिव स्वराज्य यात्रेदरम्यान नगर शहर आणि शिर्डी मतदार संघात काय होणार चर्चेला उधाण

नगर. प्रतिनिधी अशोक बडे अहमदनगर शहर जागेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाची उद्या शहरात शिवस्वराज्य यात्रा आगमन करत आहे. ही यात्रा म्हणजे विधानसभा निवडणुकीची पेरणी म्हणावी लागेल. अहमदनगर शहराचे माजी महापौर…

कोरेगाव विधानसभा निवडणुक 2024 | Koregaon satara Vidhansabha Election

प्रतिनिधी – पी के भांडवलकर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसतो ना तोच आता वारे वाहू लागले आहे ते विधानसभा निवडणुकांचे. आज आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव…