खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Khed Alandi Assmbly Election

खेड आळंदी हा तालुका पुणे नाशिक हायवेवर वसलेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या देवाची आळंदी गणेशाची देवी निमगाव दावडीचा खंडोबा अशी तीर्थक्षेत्र येथे आहेत. आळंदी हेदेवस्थान तर पूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. आळंदी येथे देशभरातून भाविक येत असतात. खेड आळंदी येथे भुईकोट भोरगिरी आणि देव तोडणे किल्ला असा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. खेड आळंदी हा … Read more

राहुरी विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Rahuri Assembly Election

राहुरी हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचं औद्योगिक क्षेत्र म्हणून ओळखले जाते. राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे जगभर प्रसिद्ध आहे. राहुरी हा विधानसभा मतदारसंघ अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतो. आज आपण पाहणार आहोत राहुरी येथे सध्याचे स्थितीला राजकीय चित्र काय आहे ? येणाऱ्या आगामी निवडणुकीसाठी राहुरी येथे शिवाजीराव कर्डिले यांना जिंकण्याची संधी भेटणार का? प्राजक्त तनपुरे यांना … Read more

आष्टी विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Aashti Beed Assembly Election

मराठा आंदोलन म्हटलं की आता आठवतात ते म्हणजे मनोज जरांगे. मध्यंतरी जे मराठा आरक्षण झालं त्याने सर्वांचाच लक्ष वेधून घेतलं होतं. तर या मराठा आंदोलनाची मनोज जरांगे यांनी जेथून सुरुवात केली तो विधानसभा मतदारसंघ म्हणजे आष्टी. जसे मराठा आंदोलन येथे पेटत आहे तसे आष्टी मधील राजकारणही बदलताना दिसत आहे. चला तर पाहूया आष्टी मधील येणाऱ्या … Read more

पंढरपूर विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Pandharpur Assembly Election

महाराष्ट्रातील कोट्यावधी भाविकांचं श्रद्धास्थान ते म्हणजे विठू माऊली. विठू माऊली म्हटलं की आठवतं ते म्हणजे पंढरपूर. पंढरपूर मंगळवेढा हा विधानसभा मतदारसंघ जसा देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे तसाच हा विधानसभा मतदारसंघ राजकारणासाठी प्रसिद्ध आहे. कारण पंढरपूर मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघाकडे शरद पवार यांची जास्तच लक्ष असते असे म्हणायला हरकत नाही. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये येथे … Read more

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Ahmednagar city Assembly Election

अहमदनगर जिल्हा म्हटलं की सहकारांची आणि संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. अहमदनगर जिल्ह्याचा तसा इतिहास खूप मोठा आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्ह्याला ओळखले जाते. अहमदनगर जिल्हा हा सहकारी चळवळीसाठी ओळखला जातो. अहमदनगर जिल्ह्यामध्ये तीर्थक्षेत्र ही मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यामुळेच अहमदनगर जिल्हा सर्व बाजूने पुढे असताना हा राजकारणाच्या बाबतीत … Read more

सिंधुदुर्ग जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Sindhududurg jilha Assembly Election

आजच्या काळात सर्वात चर्चेत असलेल्या जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग. कारण आहे त्याला तसेच मोठे आहे. सिंधुदुर्ग येथे आठ महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती झाले होते. परंतु गेल्याच आठवड्यामध्ये येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांची पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळाली. यावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात बरेचसे … Read more

रत्नागिरी जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Ratnagiri Jilha Assembly Election

आज आपण पाहणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीचे काय वातावरण आहे. रत्नागिरी हा जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण पाच विधानसभा मतदारसंघ येतात. या पाच विधानसभा मतदारसंघांपैकी चार विधानसभा मतदारसंघ हे शिवसेनेकडे आहे आणि एक विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे आहे. चार विधानसभा मतदारसंघापैकी दोन शिवसेना शिंदे गट आणि उरलेले … Read more

शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Shirur Haveli Assembly Election

लोकसभा निवडणुकीच्या नंतर सध्या वारे वाहू लागले आहे ते म्हणजे विधानसभा निवडणुकीचे. आता गावागावात चर्चा पहिल्या भेटतात त्या म्हणजे फक्त विधानसभा निवडणुकीचे . चला तर मग आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाबद्दल हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. शिरूर विधानसभा मतदारसंघ क्रमांक १९८  आहे.  शिरूर मतदारसंघात पुणे जिल्ह्याच्या १. शिरुर तालुक्यातील … Read more

काटोल विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Katol Assembly Election

काटोल विधानसभा मतदारसंघ म्हटलं की आठवतात ते अनिल देशमुख.  2019 नंतर सतत चर्चेत असलेल्या व्यक्ती म्हणजे अनिल देशमुख. काटोल विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अनिल देशमुख आणि देवेंद्र फडवणीस यांच्यातील वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहितीच आहे. आता येणाऱ्या आगामी विधानसभा  वडणुकीसाठी अनिल देशमुख यांची पुत्र सलिल देशमुख यांना उमेदवारी चे तिकीट भेटणार का? महायुती मधून भाजप पक्षाचा … Read more

श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Shrirampur Assembly Election

श्रीरामपूर  हे राहता तालुक्याच्या विभाजना अगोदर सर्वात जास्त साखर कारखाने असलेले भारतातील शहर होते.  ऊस व कांदा हे येथील प्रमुख पिके आहेत. अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन झाल्यास श्रीरामपूर हे जिल्ह्याचे मुख्यालय असेल. श्रीरामपूरला जिल्हा होण्यास लागणाऱ्या सर्व प्रशासकीय इमारती उपलब्ध असून श्रीरामपूरला स्वतंत्र आर टी ओ व उप्पर जिल्हा पोलीस कार्यालय आहेत.  श्रीरामपूर येथे सध्या काँग्रेस … Read more