काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष कोण?
काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष कोण? नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा मोठा पराभव झाला. खूपच कमी जागांवरती काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसला उभारी देण्यासाठी तरुण चेहऱ्यांना संधी…