नाशिक जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024

चला तर आज पाहूयात आपण नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाची हार होणार आहे आणि कोण बाजी मारणार आहे. नाशिक या जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात.  येवला, दिंडोरी, नांदगाव, सिन्नर, चांदवड, मालेगाव बाह्य. हे विधान सभा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यामध्ये मोडतात. नाशिक हे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते परंतु पक्ष फुटी नंतर शरद पवारांनी … Read more

जळगाव जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024

     आज आपण पाहणार आहोत खानदेशी या नावाने ओळखला जाणारा जिल्हा तो म्हणजे जळगाव. जळगाव जिल्हा येथे ११  विधानसभा मतदारसंघ येतात. जळगाव शहर,  जळगाव ग्रामीण,  अमळनेर,  एरंडोल,  चाळीसगाव,  पाचोरा , भुसावळ,  मुक्ताईनगर,  रावेर,  जामनेर, चोपडा हे विधानसभा मतदारसंघ जळगाव जिल्ह्यामध्ये येतात. जळगाव जिल्ह्यामध्ये जास्त करून कापूस म्हणजेच पांढरे सोने व केळी असे पिके जळगाव … Read more

वाशिम जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024

जिल्ह्याचे मुख्यालय असलेला वाशिम मतदार संघ अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता राखीव आहे. काँग्रेसचे सुरेश इंगळे वगळता मागील 25 वर्षापासून हा मतदारसंघ भाजपचा गड राहिला आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेत वाशिम जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघाची संख्या 4 वरुन 3 करण्यात आली.  पूर्वी असलेला मेडशी मतदारसंघ रद्द करुन नवीन रिसोड मतदारसंघ अस्तित्वात आला.  पूर्वापार कॉंग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात 2 … Read more

नांदेड जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024

नांदेड हा  जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. परंतु आताच काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की आता नांदेड येथील बालेकिल्लाला सुरूग लागणार  परंतु लोकसभा निवडणुकीला तिथे काहीसा फरक जाणवला नाही. प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या पाठीशी नरेंद्र मोदींपासून चव्हाणांनी आपल्या पक्षाची पुरी यंत्रणा पाठिशी लावूनही चिखलीकरांचा पराभव झाला. कॉंग्रेसच्या … Read more

भोसरी विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024

पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. यंदाची निवडणूक महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी रंगणार आहे. शहरातील तीन विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार जवळपास निश्चित आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देते याबाबत शहरात उत्सुकता निर्माण झालेली आहे. शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी भोसरी विधानसभा मतदारसंघाबाबत ही उत्सुकता अधिक ताणली गेलेली आहे. त्यामूळे आज आपण पाहणार … Read more

जालना जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024

मराठा आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या जिल्हा तो म्हणजे जालना .लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आंदोलनामुळे रावसाहेब दानवे यांना पराभव पत्करावा लागला. भाजपचा गड असं मानला जाणाऱ्या जालन्याला लोकसभा निवडणुकीमध्ये सुरुंग  लागला आणि काँग्रेसने तेथे आपला पंजा उमटवला.  काँग्रेसचे कल्याण काळे जालन्याचे खासदार झाले. जालना जिल्ह्यामध्ये एकूण पाच विधानसभा मतदारसंघ येतात. जालना, परतुर, भोकरदन, घनसांगवी, बदनापूर हे पाच विधानसभा … Read more

हिंगोली जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024

आज आपण पाहणार आहोत हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांमध्ये नक्कीच चाललय काय? हिंगोली ही भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आठवे ज्योतिर्लिंग म्हणजेच औंढा नागनाथ व भागवत धर्माची पताका संपूर्ण देशात फडकवणारे संत नामदेव महाराज यांची ही भूमी.  हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे 1962 मध्ये पहिले आमदार होण्याचा मान काँग्रेस पक्षाचे नारायणराव लिंबाजीराव यांनी मिळविला होता.  हिंगोली विधानसभा मतदारसंघांमध्ये आजपर्यंत … Read more

गोंदिया जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024

गोंदिया’ शहर हे गोंदिया जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. शहरात अनेक भातसडीचे उद्योग  व काही तंबाखूचे छोटे उद्योगधंदे आहेत. गोंदिया महाराष्ट्रात असून, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या सीमेवर आहे. गोंदियाच्या आवतीभोवती १०० भात गिरण्या आहेत. गोंदिया हे मध्य भारतातून आणि पूर्वेकडून महाराष्ट्रात येण्याचे प्रवेशद्वार आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा पराभव सहन करावा लागला … Read more

बुलढाणा जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024

बुलडाणा जिल्हा मासाहेब जिजाऊंचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जगातले तिसऱ्या क्रमांकाचे खाऱ्या पाण्याचे सरोवरही बुलडाणा जिल्ह्यात आहे. संतांची भूमी म्हणूनही जिल्ह्याला तशी ओळख आहे. बुलडाणा जिल्ह्यात विधानसभेचे  7 मतदारसंघ आहेत. बुलडाणा, चिखली, मेहकर, सिंदखेड राजा, खामगाव, जळगाव जामोद आणि मलकापूर  यांचा समावेश आहे. २०१४  मध्ये इथे काँग्रेसचे 2, शिवसेनेचे 2 आणि भाजपचे 3 आमदार निवडून … Read more

संभाजीनगर विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024

मुंबईनंतर शिवसेनेचा दुसरा बालेकिल्ला म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा.  पण शिवसेनेच्या फुटीत संभाजीनगरच्या या बालेकिल्लाला सुरुंग लागला आणि जवळपास सर्वच आमदार आणि स्थानिक नेत्यांनी शिंदेंच्या बंडाळीला साथ दिली. यानंतर महायुतीच्या विरोधात असणारं वातावरण, ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूती पाहता संभाजीनगरमध्येही ठाकरे गटाला उभारी मिळेल, अशी शक्यता होती.  लोकसभेलाही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. यात चंद्रकांत खैरे यांच्या … Read more