अमरावती जिल्हा विधानसभा मतदारसंघ 2024, Amravati Assembly Elecction

आज आपण पाहणार आहोत विदर्भातील महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक महत्त्वाचा मतदारसंघ तो म्हणजे अमरावती. अमरावती येथे एकूण आठ मतदारसंघ आहेत. मोर्शी, धामणगाव, अचलपूर, मेळघाट, दर्यापूर, तिवसा अमरावती,  बडनेरा अशी आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष पाहिला भेटणार आहे. चला तर पाहूया अमरावती येथील आठ विधानसभा मतदारसंघ येथे सध्या … Read more

माण खटाव तालुका विधानसभा निवडणूक 2024, Man khatav vidhansabha election

नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडले आहेत आणि आता वारे वाहू लागले आहे ते म्हणजे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकांचे. महाविकास आघाडी आणि महायुती मध्ये जागावाटपावरून तेढ निर्माण होतना दिसत आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना आपल्याला कोणती जागा भेटेल आपल्याला कोणती जागा पाहिजे या रेसमध्ये सर्वजण आले आहेत. आता असेच काहीसे वातावरण … Read more

अकोले विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Akole Assembly Election

आज आपण पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले या विधानसभा मतदारसंघाबद्दल.  हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. अकोले विधानसभा मतदारसंघ  क्रमांक २१६ आहे. अकोले मतदारसंघात अहमदनगर जिल्ह्यातील १. अकोले तालुका आणि २. संगमनेर तालुक्यातील घारगांव महसूल मंडळाचा समावेश होतो. अकोले हा विधानसभा मतदारसंघ शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती – ST … Read more

केज विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Kaij Assembly election

भाजप पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर केज येथून त्यांना भाजपकडून तिकीट मिळाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने ऐनवेळी पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी जाहीर केली.  त्यामुळे नमिता मुंदडा 2019 मध्ये विजयी झाल्या.  या निवडणुकीत मुंदडा यांना 1 लाख 23 हजार 433 तर पृथ्वीराज साठे यांना 90 हजार 524 इतके मतदान झाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांचा 32,909 मतांनी … Read more

शिर्डी विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024 Shirdi Assembly election

शिर्डी म्हंटले की पहिले आठवते ते म्हणजे  साईबाबा. जगभरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेला शिर्डीचे साईबाबा. आज आपण पाहणार आहोत शिर्डी या विधानसभा मतदार संघाबद्दल. २०१९ शिर्डी हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. शिर्डी हा विधानसभा मतदारसंघ हा राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला.  2019 मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांची पुत्र सुजय विखे पाटील यांच्या लोकसभा … Read more

खानापूर विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024 Khanapur Assembly election

      खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ. हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. 288 मतदारसंघापैकी खानापूर आटपाटी विधानसभा मतदारसंघ 286 या नंबर वरती येतो. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, खानापूर मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील खानापूर (विटा) आणि आटपाडी ही दोन तालुके आणि तासगांव तालुक्यातील विसापूर महसूल मंडळाचा समावेश … Read more

कोरेगाव विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसतो ना तोच आता वारे वाहू लागले आहे ते विधानसभा निवडणुकांचे. आज आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगावया विधानसभा मतदारसंघाबद्दल. कोरेगाव येथे शशिकांत शिंदे यांना आमदार होण्याची संधी भेटणार का? महेश शिंदे पुन्हा एकदा बाजी मारणार का?  चला तर पाहूया कोरेगाव या विधानसभा मतदारसं घ येथे विधानसभा निवडणुकीच्या … Read more

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024

कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या संगमावर हे गाव वसले आहे. त्या संगमाला ’प्रीतिसंगम’ असे म्हणतात. महाराष्ट्रातील काही लक्षवेधी लढतींपैकी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे पाहिले जाते. सातारा जिल्ह्यातील ‘कराड दक्षिण’ हा असा मतदारसंघ की ज्यामध्ये काँग्रेसचा कधी पराभवच झाला नाही. कराड दक्षिण हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. असं असलं तरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत … Read more

नाशिक जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024

चला तर आज पाहूयात आपण नाशिकमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये कोणाची हार होणार आहे आणि कोण बाजी मारणार आहे. नाशिक या जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात.  येवला, दिंडोरी, नांदगाव, सिन्नर, चांदवड, मालेगाव बाह्य. हे विधान सभा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यामध्ये मोडतात. नाशिक हे राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते परंतु पक्ष फुटी नंतर शरद पवारांनी … Read more

जळगाव जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024

     आज आपण पाहणार आहोत खानदेशी या नावाने ओळखला जाणारा जिल्हा तो म्हणजे जळगाव. जळगाव जिल्हा येथे ११  विधानसभा मतदारसंघ येतात. जळगाव शहर,  जळगाव ग्रामीण,  अमळनेर,  एरंडोल,  चाळीसगाव,  पाचोरा , भुसावळ,  मुक्ताईनगर,  रावेर,  जामनेर, चोपडा हे विधानसभा मतदारसंघ जळगाव जिल्ह्यामध्ये येतात. जळगाव जिल्ह्यामध्ये जास्त करून कापूस म्हणजेच पांढरे सोने व केळी असे पिके जळगाव … Read more