बीड जिल्हा विधानसभा निवडणूक मतदारसंघ निहाय लेखाजोखा 2024

लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात अटीतटीची निवडणूक ठरलेला मतदार संघ म्हणजे बीड मतदार संघ. लोकसभा निवडणुकीत  बीडमध्ये महायुतीकडून पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडी यांच्याकडून बजरंग बाप्पा सोनवणे हे मैदानात होते. याच्यामध्ये बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली आणि ते जिंकले. परंतु पंकजा मुंडे का हरल्या ह्यालाही भरपूर फॅक्टर आहेत . चला तर पाहूयात आपण लोकसभा मध्ये पंकजा मुंडे … Read more

अहमदनगर जिल्हा विधानसभा निवडणूक मतदार संघ निहाय लेखाजोखा 2024

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली आहे आणि आता केंद्रीय मंत्री ठरवण्यात आले आहेत त्यामुळे बऱ्याच उमेदवारांना दिल्लीला जाण्याची संधी मिळाली आहे. त्यानंतर आता वारे वाहू लागले आहे ते विधानसभेचे. आता प्रत्येक पक्ष विधानसभेच्या तयारीला लागला आहे. विधानसभा ह्या साधारणतः ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये पार पडतील लोकसभा निकालानंतर आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे विधानसभेकडे … Read more

शिव स्वराज्य यात्रेदरम्यान नगर शहर आणि शिर्डी मतदार संघात काय होणार चर्चेला उधाण

  नगर. प्रतिनिधी अशोक बडे अहमदनगर शहर जागेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाची उद्या शहरात शिवस्वराज्य यात्रा आगमन करत आहे. ही यात्रा म्हणजे विधानसभा निवडणुकीची पेरणी म्हणावी लागेल. अहमदनगर शहराचे माजी महापौर संदीप कोतकर यांनाही जागा मिळण्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून डॉक्टर अनिल आठरे पाटील यांनीही जोरदार तयारी केलेली आहे. राष्ट्रवादी … Read more

कोरेगाव विधानसभा निवडणुक 2024 | Koregaon satara Vidhansabha Election

प्रतिनिधी – पी के भांडवलकर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीचा धुरळा खाली बसतो ना तोच आता वारे वाहू लागले आहे ते विधानसभा निवडणुकांचे. आज आपण पाहणार आहोत सातारा जिल्ह्यातील कोरेगाव या विधानसभा मतदारसंघाबद्दल. कोरेगाव येथे शशिकांत शिंदे यांना आमदार होण्याची संधी भेटणार का? महेश शिंदे पुन्हा एकदा बाजी मारणार का? चला तर पाहूया कोरेगाव या … Read more

पलूस कडेगाव विधानसभा

प्रतिनिधी – अशोक बडे ऊस, आले,द्राक्ष यांचे उत्पादन घेणारा महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली दत्त देवस्थान औदुंबरपैलवानांचा तालुका म्हणजे पलूस. महाराष्ट्रातील पहिला कुस्ती आखाडा बांबवडे अशी सर्व ओळख असणारा पलूस कडेगांव मतदार संघात राजकीय वर्तुळात काय चाललय याचा ठोक ताळा पाहू.  पलूस कडेगाव मतदार संघाचा आढावा सध्याची स्थिती पाहिली तर काँग्रेसचे विश्वजीत कदम विरुद्ध भाजपकडून संग्राम सिंह … Read more