राम शिंदे पराभूत होण्याची पाच कारणे
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड या मतदार संघातील निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. कर्जत जामखेड या विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजप पक्षाचे राम शिंदे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार…