काँग्रेसने कानडेना डावलून ओगलेना श्रीरामपूरची उमेदवारी
अहिल्यानगर. श्रीरामपूर मतदारसंघातून धक्कादायक बातमी आली आहे. या बातमीने अनेकांना आश्चर्यचकित केले. श्रीरामपूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार लहू कानडे यांना उमेदवारी मिळेल अशी ठाम शक्यता होती पण अचानक काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली आणि काँग्रेस पक्षाचे माजी युवक प्रदेशाध्यक्ष हेमंत ओगले यांना उमेदवारी देत निवडणूक रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे ओगले समर्थकांमध्ये मोठा उत्साह संचारला असून सर्व … Read more