सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला. गृह आणि अर्थ खाते कोणाला?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या विजयामुळे सरकारमधील सत्तावाटपाची पूर्ण समीकरणेच बदलून गेली आहेत. 5 डिसेंबरला फडणवीस सरकारचा शपथविधी पार पडला. नव्या सरकारच्या शपथविधीनंतर आता आठ दिवस उलटले आहेत. मात्र अजूनही मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि खातवाटप जाहीर झालेलं नाही. त्यामुळे नव्या समीकरणांवर आधारित सत्तावाटपाचे सूत्र ठरावे, यासाठी भाजपांर्गत दबाव असल्याने महत्त्वाच्या खात्यांवरील दावा सोडण्यास पक्षातील … Read more