Tag: करमाळा

करमाळा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Karmala assembly election 2024

सोलापूर जिल्हा म्हटलं की सर्वांचे लक्ष लागतं ते म्हणजे करमाळा या विधानसभा मतदारसंघ निवडणुकीकडे. करमाळा तालुक्यामध्ये नेहमीच गटातटाचे राजकारण पाहायला भेटल आहे. तसेच येथील पारंपारिक घराणे पाटील, बागल, जगताप यांच्यामध्ये…