Tag: कराड दक्षिण

कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024

कृष्णा आणि कोयना या नद्यांच्या संगमावर हे गाव वसले आहे. त्या संगमाला ’प्रीतिसंगम’ असे म्हणतात. महाराष्ट्रातील काही लक्षवेधी लढतींपैकी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे पाहिले जाते. सातारा जिल्ह्यातील ‘कराड दक्षिण’…