जन गण मन खरंच जॉर्ज पंचमच्या स्वागतासाठी लिहिले का? ऐतिहासिक पुरावे काय सांगतात?
History of Jana Gana Mana: जन गण मन खरंच जॉर्ज पंचमच्या स्वागतासाठी लिहिले का? ऐतिहासिक पुरावे काय सांगतात? २७ डिसेंबर १९११ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता अधिवेशनादरम्यान पहिल्यांदा ‘जन गण…