कराडचे ज्येष्ठ नाट्यकर्मी श्रीनिवास एकसंबेकर यांच्या हस्ते वितरीत होणार यंदाचा ‘सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार’

  अहिल्यानगर – येथील सप्तरंग थिएटर्सच्या वतीने देण्यात येणारा ‘सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार’ यंदा मुंबई येथील जेष्ठ नाट्यकर्मी अरूण कदम यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार वितरणासाठी कराड ( जि. सातारा ) येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी श्रीनिवास एकसंबेकर व नाट्य – मालिका अभिनेत्री दया एकसंबेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती सप्तरंग थिएटर्सचे अध्यक्ष डॉ. श्याम … Read more

यंदाचा ‘सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार’ मुंबई येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी अरूण कदम यांना जाहीर

सप्तरंगचा 38 वर्धापन दिन 13 ऑक्टोबरला होणार साजरा अहिल्यानगर –  येथील सप्तरंग थिएटर्सच्या वतीने देण्यात येणारा ‘सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार’ यंदा मुंबई येथील जेष्ठ नाट्यकर्मी अरूण कदम यांना जाहीर झाला आहे. अरूण कदम हे मागील 45 वर्षांपासून महाराष्ट्राच्या हौशी संगभूमीवर लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि तंत्रज्ञ या क्षेत्रात कार्यरत आहेत. सदर पुरस्कार रविवार दि. 13 ऑक्टोबर रोजी … Read more