Tag: नरेंद्र मोदी महाराष्ट्र

सत्ता वाटपाचा फॉर्म्युला ठरला. गृह आणि अर्थ खाते कोणाला?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या विजयामुळे सरकारमधील सत्तावाटपाची पूर्ण समीकरणेच बदलून गेली आहेत. 5 डिसेंबरला फडणवीस सरकारचा शपथविधी पार पडला. नव्या सरकारच्या शपथविधीनंतर आता आठ दिवस उलटले आहेत.…