नांदेड जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024

नांदेड हा  जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. परंतु आताच काही दिवसांपूर्वी अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की आता नांदेड येथील बालेकिल्लाला सुरूग लागणार  परंतु लोकसभा निवडणुकीला तिथे काहीसा फरक जाणवला नाही. प्रतापराव पाटील चिखलीकरांच्या पाठीशी नरेंद्र मोदींपासून चव्हाणांनी आपल्या पक्षाची पुरी यंत्रणा पाठिशी लावूनही चिखलीकरांचा पराभव झाला. कॉंग्रेसच्या … Read more