परभणी जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Parbhani District Assembly
आज आपण पाहणार आहोत परभणी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचे वारे नक्की कसे वाहत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांनी महायुतीच्या महादेव जानकरांचा पराभव करून विजयाची हॅट्ट्रिक…