पर्वती विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Parvati Vidhansabha election
आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील पर्वती या विधानसभा मतदारसंघाबद्दल. पर्वती विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे मोहोळ हे खासदार झाले आहेत. मोहोळ…