कोण होणार काँगेसपक्षाचे प्रदेशाध्यक्ष ?
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. सुमारे शंभर उमेदवार रिंगणात असताना फक्त सोळा आमदार निवडून आले आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने निराशजनक कामगिरी केली. त्यामुळे राज्यात प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे नाना पटोले यांच्यावर पद जाण्याची टांगती तलवार आहे. अशा वेळी काँग्रेसचा नवा प्रदेशाध्यक्ष कोण? याची चाचपणी पक्षात केली जात आहे. … Read more