शिवाजी कर्डिले यांना राहुरी मध्ये मोठा धक्का, रावसाहेब चाचा तनपुरे यांनी सोडली साथ

  राहुरी – पारंपारिक विरोधक रावसाहेब चाचा तनपुरे यांनी शिवाजी कर्डिले यांची साथ सोडलेली आहे आणि ते महाविकास आघाडी मधील काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे तनपुरे यांची ताकद आणखी वाढली आहे. कोण आहेत चाचा तनपुरे? – ते राहुरी साखर कारखान्याचे संचालक देखील होते, त्याचबरोबर चार ते पाच वेळा राहुरी नगरपालिकेमध्ये नगरसेवक राहिले आहेत, … Read more