श्रीगोंद्यात तरुणांची व महिलांची पसंती कमळाला?
श्रीगोंदा नगर विधानसभा मतदार संघातून मतदानासाठी मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. यामध्ये तरुण उमेदवार असलेल्या विक्रम पाचपुते आणि राहुल जगताप यांच्याकडे तरुण मतदारांचा ओढा दिसून येत आहे. उसाचे पेमेंट…