संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना महत्वाची सूचना
संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना महत्वाची सूचना संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थ्यांना आता आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. परिणामी राज्य सरकारने जानेवारी…