सतीश वाघ हत्याकांड पुणे पत्नीने प्रियकराला विश्वासात घेऊन नवऱ्याचा खून केला
पुण्याचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची निर्घृण हत्या शिंदवणे घाटात झाली होती. त्याची राज्यभर चर्चा झाली. गुन्हेगारीच्या वाढत्या संख्येमुळे राज्यभरात चिंता व्यक्त होत असताना थेट आमदाराच्याच मामाला…