अहिल्यानगर येथे १०९ वर्षांनी आयोजित होणार सत्यशोधक समाजाचे ४२ वेराज्यस्तरीय अधिवेशन नियोजन बैठक संपन्न
अहिल्यानगर: सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्यस्तरीय अधिवेशन ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२४ रोजी अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर ) येथे आयोजित होणार असल्याची माहिती या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष उत्तमराव पाटील यांनी…