सामाजिक कार्यकर्ते भारतराव घोरपडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष तालुका उपाध्यक्षपदी निवड; भरत घोरपडे यांचे मनोगत
14 जानेवारी 1988 जन्म, बालमटाकळी गावी झाला.प्रार्थमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा ,व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण श्री भगवान विद्यालय बालमटाकळी गावातच झाले. घरची परिस्थिती जेमतेम वडील आणि आई शेतकरी दिवसभर शेतात कष्ट. दोन बहिणी व आम्ही तिघे भाऊ असे आमचे मोठे कुटुंब त्यात मी सर्वात लहान त्यामुळे सर्वांचा लाडका होतो लहानपणापासूनच मी जिद्दी धाडसी … Read more