Tag: abp maza live new today

उदय सामंत एकनाथ शिंदेंना खरंच पर्याय ठरू शकतात? विरोधकांच्या दाव्यात कितपत तथ्य?

उदय सामंत एकनाथ शिंदेंना खरंच पर्याय ठरू शकतात? विरोधकांच्या दाव्यात कितपत तथ्य? शिवसेनेत नविन उदय होईल अशा चर्चा राजकारणामध्ये रंगताना दिसत आहे. तर काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी…