संगमनेर येथील घटनेबाबत श्रीगोंदा काँग्रेसच्या वतीने निषेध

  संगमनेर प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे विखे परिवाराचे जवळचे स्नेही वसंत देशमुख याने संगमनेर विधानसभा युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात यांच्या बद्दल केलेल्या बेताल वक्तव्य बद्दल कारवाई करून तात्काळ अटक करण्याबाबत  निषेध व्यक्त केला. संगमनेर तालुक्यातील वसंत देशमुख आणि जयश्रीताई थोरात यांच्या बद्दल अतिशय खालच्या पातळीवर जाऊन नीतिमत्तेला शोभणार नाही असे अशोभनीय बेताल वक्तव्य … Read more

अहिल्यानगर येथे १०९ वर्षांनी आयोजित होणार सत्यशोधक समाजाचे ४२ वेराज्यस्तरीय अधिवेशन नियोजन बैठक संपन्न

अहिल्यानगर: सत्यशोधक समाजाचे ४२ वे राज्यस्तरीय अधिवेशन ३० नोव्हेंबर व १ डिसेंबर २०२४ रोजी अहिल्यानगर (पूर्वीचे अहमदनगर ) येथे आयोजित होणार असल्याची माहिती या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष उत्तमराव पाटील यांनी दिल. त्यासंदर्भात नियोजनाची बैठक रविवार दिनांक २० ऑक्टोबर रोजी नक्षत्र लॉन्स, बुरुडगाव रोड, अहमदनगर येथे माजी अध्यक्ष उत्तमराव (नाना )पाटील व सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष … Read more

अहील्यानगर विधानसभा भाजप यादी जाहीर

विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपाने ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना काठमी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील पहिल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली असून, यात अहिल्यानगर जिल्ह्यातील … Read more

कराडचे ज्येष्ठ नाट्यकर्मी श्रीनिवास एकसंबेकर यांच्या हस्ते वितरीत होणार यंदाचा ‘सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार’

  अहिल्यानगर – येथील सप्तरंग थिएटर्सच्या वतीने देण्यात येणारा ‘सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार’ यंदा मुंबई येथील जेष्ठ नाट्यकर्मी अरूण कदम यांना जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार वितरणासाठी कराड ( जि. सातारा ) येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी श्रीनिवास एकसंबेकर व नाट्य – मालिका अभिनेत्री दया एकसंबेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती सप्तरंग थिएटर्सचे अध्यक्ष डॉ. श्याम … Read more

अहमदनगर जिल्हा विधानसभा निवडणूक मतदार संघ निहाय लेखाजोखा 2024

नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली आहे आणि आता केंद्रीय मंत्री ठरवण्यात आले आहेत त्यामुळे बऱ्याच उमेदवारांना दिल्लीला जाण्याची संधी मिळाली आहे. त्यानंतर आता वारे वाहू लागले आहे ते विधानसभेचे. आता प्रत्येक पक्ष विधानसभेच्या तयारीला लागला आहे. विधानसभा ह्या साधारणतः ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्ये पार पडतील लोकसभा निकालानंतर आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे विधानसभेकडे … Read more