नाटक माणसाला मानवतेच्या बाजूने उभे करते – अरुण कदम
राज्यस्तरीय सप्तरंग नाटय गौरव पुरस्काराचे वितरण अहील्यानगर: नाटक ही जुनी कला असून नाटकाने कायम समाजातील सामाजिक, राजकीय प्रश्न हाताळले आहेत, नाटक माणसाला माणूसपण देते आणि व्यक्तीलामानवतेच्या बाजूने उभे राहायला प्रवृत्त करते, असे प्रतिपादन मुंबई येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी अरुण कदम यांनी केले. अहिल्यानगर येथील सप्तरंग थिएटर्सच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय नाटय गौरव पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात … Read more