Tag: Ahilyanagar city news

नाटक माणसाला मानवतेच्या बाजूने उभे करते – अरुण कदम

राज्यस्तरीय सप्तरंग नाटय गौरव पुरस्काराचे वितरण अहील्यानगर: नाटक ही जुनी कला असून नाटकाने कायम समाजातील सामाजिक, राजकीय प्रश्न हाताळले आहेत, नाटक माणसाला माणूसपण देते आणि व्यक्तीलामानवतेच्या बाजूने उभे राहायला प्रवृत्त…