Tag: Ahilyanagar Natak puraskar

यंदाचा ‘सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार’ मुंबई येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी अरूण कदम यांना जाहीर

सप्तरंगचा 38 वर्धापन दिन 13 ऑक्टोबरला होणार साजरा अहिल्यानगर – येथील सप्तरंग थिएटर्सच्या वतीने देण्यात येणारा ‘सप्तरंग नाट्यगौरव पुरस्कार’ यंदा मुंबई येथील जेष्ठ नाट्यकर्मी अरूण कदम यांना जाहीर झाला आहे.…