Tag: Ahilyanagar saptrang

’मुक्तावकाश ते युक्तावकाश’ ज्येष्ठ नाट्यकर्मी अरुण कदम यांच्या नाट्य कार्यशाळेचे आज आयोजन, सर्वांना मोफत प्रवेश

अहिल्यानगर: येथील सप्तरंग थिएटर्स आणि बीपीएचई सोसायटीचे सीएसआरडी महाविद्यालय अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथील ज्येष्ठ नाट्यकर्मी अरुण कदम यांच्या एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा पूर्णपणे मोफत…