आष्टी विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Aashti Beed Assembly Election

मराठा आंदोलन म्हटलं की आता आठवतात ते म्हणजे मनोज जरांगे. मध्यंतरी जे मराठा आरक्षण झालं त्याने सर्वांचाच लक्ष वेधून घेतलं होतं. तर या मराठा आंदोलनाची मनोज जरांगे यांनी जेथून सुरुवात केली तो विधानसभा मतदारसंघ म्हणजे आष्टी. जसे मराठा आंदोलन येथे पेटत आहे तसे आष्टी मधील राजकारणही बदलताना दिसत आहे. चला तर पाहूया आष्टी मधील येणाऱ्या … Read more

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Ahmednagar city Assembly Election

अहमदनगर जिल्हा म्हटलं की सहकारांची आणि संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. अहमदनगर जिल्ह्याचा तसा इतिहास खूप मोठा आहे आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने तर सर्वात मोठा जिल्हा म्हणून अहमदनगर जिल्ह्याला ओळखले जाते. अहमदनगर जिल्हा हा सहकारी चळवळीसाठी ओळखला जातो. अहमदनगर जिल्ह्यामध्ये तीर्थक्षेत्र ही मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यामुळेच अहमदनगर जिल्हा सर्व बाजूने पुढे असताना हा राजकारणाच्या बाबतीत … Read more

सिंधुदुर्ग जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Sindhududurg jilha Assembly Election

आजच्या काळात सर्वात चर्चेत असलेल्या जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग. कारण आहे त्याला तसेच मोठे आहे. सिंधुदुर्ग येथे आठ महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. या पुतळ्याचे उद्घाटन आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हाती झाले होते. परंतु गेल्याच आठवड्यामध्ये येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा यांची पडझड झालेली आपल्याला पाहायला मिळाली. यावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात बरेचसे … Read more

लातूर विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Latur Assembly

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे या मतदारसंघात काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे यांनी लोकसभा निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकली त्यानंतर लिंगायत समाजामध्ये आत्मविश्वास वाढला असून विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी उदगीर विधानसभा मतदारसंघ आरक्षित आहे तर उर्वरित पाच मतदारसंघ मराठा समाजाचे आमदार आहेत. … Read more

भंडारा जिल्हा विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Bhandara Assembly Election

विधानसभा निवडणूक तोंडावर असतानाच भंडारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गेल्या काही दिवसात राजकीय समीकरण बदलले आहेत तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर होत असलेले या निवडणुकीत कोण बाजी मारणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. भंडारा जिल्ह्याची ओळख ही नेते मंडळींचा जिल्हा अशी आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल … Read more