संभाजीनगर विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024

मुंबईनंतर शिवसेनेचा दुसरा बालेकिल्ला म्हणजे छत्रपती संभाजीनगरचा.  पण शिवसेनेच्या फुटीत संभाजीनगरच्या या बालेकिल्लाला सुरुंग लागला आणि जवळपास सर्वच आमदार आणि स्थानिक नेत्यांनी शिंदेंच्या बंडाळीला साथ दिली. यानंतर महायुतीच्या विरोधात असणारं वातावरण, ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूती पाहता संभाजीनगरमध्येही ठाकरे गटाला उभारी मिळेल, अशी शक्यता होती.  लोकसभेलाही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत झाली. यात चंद्रकांत खैरे यांच्या … Read more