भोसरी विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024

पिंपरी-चिंचवडमध्ये विधानसभा निवडणुकीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. यंदाची निवडणूक महाविकास आघाडी विरूद्ध महायुती अशी रंगणार आहे. शहरातील तीन विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार जवळपास निश्चित आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देते याबाबत शहरात उत्सुकता निर्माण झालेली आहे. शहरातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी भोसरी विधानसभा मतदारसंघाबाबत ही उत्सुकता अधिक ताणली गेलेली आहे. त्यामूळे आज आपण पाहणार … Read more