एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार?
एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार? विधानसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार स्थापन झाले आहे. परंतु प्रचंड बहुमत भेटून देखील महायुतीत खातेवाटप,मंत्रिपदं,पालकमंत्रिपदं यावरुन नाराजीनाट्य रंगल्याचं…