धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागणार?
धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागणार? बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींच्या अटकेसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सरकारवर दबाव टाकत असून, त्यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री व अजित पवार…