भारतीय वास्तवपटाचा थोडक्यात इतिहास – डॉक्टर बापू चंदनशिवे
भारतीय वास्तवपटाचा थोडक्यात इतिहास भारतीय वास्तवपटाची सुरुवात विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात झाली. अगदी छोटे छोटे वास्तवपट त्या दरम्यान भारतीय दिग्दर्शकांनी निर्माण केले. अनेकांनी हे वास्तवपट प्रयोग म्हणूनच निर्माण केले होते.…