वास्तवपट निर्मिती प्रक्रिया – डॉ. बापू चंदनशिवे
वास्तवपट निर्मिती प्रक्रिया ‘माहितीपट’ या मराठी शब्दाचे इंग्रजीतील भाषांतर ‘डॉक्युमेंटरी’ असे आहे. माहितीपटातून माहिती मिळणे अभिप्रेत आहे. पण आज माहितीपट हा केवळ माहिती देणारा, कंटाळवाणा, एकसुरी आणि कोरडा माध्यम प्रकार…