मराठी वास्तवपटांचा थोडक्यात इतिहास – डॉक्टर बापू चंदनशिवे

मराठी वास्तवपटांचा थोडक्यात इतिहास  मराठी व्यक्तींनीच अखिल भारतीय सिनेमा सृष्टीला जन्म दिलेला दिसतो. भारतीय वास्तवपटाचे जनक हरिचंद्र सखाराम भाटवडेकर असोत किंवा भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके असोत, दोन्हीही महाराष्ट्रातील आहेत. रॅगलर पंराजपे यांच्यावरील हरिश्चंद्र भाटवडेकर यांनी तयार केलेला वार्तापट हा भारतातील पहिला वार्तापट आहे. त्यापूर्वी भारतामध्ये ल्युमिअर बंधूच्या लघुपट किंवा वास्तवपट प्रदर्शनानंतर वार्तापट, लघुपट दाखविण्यात … Read more