मराठी वास्तवपटांचा थोडक्यात इतिहास – डॉक्टर बापू चंदनशिवे

मराठी वास्तवपटांचा थोडक्यात इतिहास  मराठी व्यक्तींनीच अखिल भारतीय सिनेमा सृष्टीला जन्म दिलेला दिसतो. भारतीय वास्तवपटाचे जनक हरिचंद्र सखाराम भाटवडेकर असोत किंवा भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके असोत, दोन्हीही महाराष्ट्रातील आहेत. रॅगलर पंराजपे यांच्यावरील हरिश्चंद्र भाटवडेकर यांनी तयार केलेला वार्तापट हा भारतातील पहिला वार्तापट आहे. त्यापूर्वी भारतामध्ये ल्युमिअर बंधूच्या लघुपट किंवा वास्तवपट प्रदर्शनानंतर वार्तापट, लघुपट दाखविण्यात … Read more

वास्तवपट: स्वरूप आणि संकल्पना (Documentary – Nature and Idea)- Dr. Bapu Chandanshive

२१व्या शतकामध्ये अनेक संवादाची माध्यमे नव्याने निर्माण झाली. मानवी संवाद व्यवहार अधिक चांगला व्हावा यासाठी त्यांचा उपयोग होताना दिसतो. मुद्रित माध्यमे, प्रसार माध्यमे आणि नवीन माध्यमे (न्यू मीडिया) संवाद प्रक्रियेत नवनवीन बदल घडवून चांगल्या व वेगवान संवादासाठी प्रयत्नशील आहेत. भारतासारख्या विशाल व लोकसंख्येनेही मोठा असलेल्या देशामध्ये “संवाद व्यवहाराशी” संबंधीत तंत्रज्ञानासाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. २०१५ … Read more