जागतिक वास्तवपट – डॉ.बापू चंदनशिवे
जागतिक वास्तवपट – डॉ.बापू चंदनशिवे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रसिध्द शास्त्रज्ञ थॉमस एडिसनने चलतचित्रकाचा म्हणजेच किनोटोस्कोपचा शोध लावला. हा किनोटोस्कोप ल्युमिअर बंधूनी झपाटल्यासारख्या वापरला आणि त्याद्वारे काढलेली चलतचित्रे जगभर लोकप्रिय झाली. १९०८ च्या आसपास सूक्ष्मदर्शी लेन्स कॅमे-याला लावून सुमारे २०० फुट लांबीचा एक जगातील पहिला विज्ञानपट तयार केला होता. एक घरमाशीचे सूक्ष्म निरीक्षण या वास्तवपटात … Read more