Tag: Kashinath date

राणी लंके पारनेर मधून का पराभूत झाल्या? वारं फिरलं की फिरवलं?

पारनेर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशी लढत होती. त्यामध्ये काही अपक्ष म्हणूनही उभे राहिले होते. परंतु अत्यंत चुरशीची लढत झाली ती म्हणजे…