Tag: Latur jilha

लातूर विधानसभा मतदारसंघ लेखाजोखा 2024, Latur Assembly

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये लातूर लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे या मतदारसंघात काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे यांनी लोकसभा निवडणूक मोठ्या मताधिक्याने जिंकली त्यानंतर लिंगायत समाजामध्ये आत्मविश्वास वाढला असून…